అర్థం : बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग.
ఉదాహరణ :
त्याच्या पोटावर मार बसला
అర్థం : अन्नपचनाचे स्थान.
ఉదాహరణ :
पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An enlarged and muscular saclike organ of the alimentary canal. The principal organ of digestion.
breadbasket, stomach, tum, tummyఅర్థం : वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग.
ఉదాహరణ :
घागरीच्या पोटावर नक्षी काढली
అర్థం : पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात.
ఉదాహరణ :
बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :