అర్థం : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
ఉదాహరణ :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
పర్యాయపదాలు : पोहोचते करणे, पोहोचवणे
అర్థం : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.
ఉదాహరణ :
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
ఉదాహరణ :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
పర్యాయపదాలు : पोचविणे, पोहचवणे, पोहोचवणे, पोहोचविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.