సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
ఉదాహరణ : चांगल्या कामासाठी धन वेचावे
పర్యాయపదాలు : अर्थ, द्रव्य, धन, माया, वित्त, संपत्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
అర్థం : नाणी, नोटा इत्यादी चलनाच्या स्वरूपात असलेले धन.
ఉదాహరణ : दरोडेखोरांनी घरातली सर्व रोकड लांबवली
పర్యాయపదాలు : नगद, पैका, रोकड, रोख
అర్థం : रुपयाच्या शंभराव्या भागाइतक्या किंमतीचे नाणे.
ఉదాహరణ : पूर्वी पैशाला चार आंबे मिळायचे.
ताँबे, निकिल आदि का सिक्का जो रुपए का सौवाँ भाग होता था।
A fractional monetary unit in Bangladesh and India and Nepal and Pakistan.
అర్థం : एका आण्याचा चवथा भाग एवढ्या किमतीचे नाणे.
ఉదాహరణ : सध्या पैसा चालत नाही.
ताँबे का एक प्रसिद्ध सिक्का जो एक आने का चौथा भाग होता था।
ఆప్ స్థాపించండి