అర్థం : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
ఉదాహరణ :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
పర్యాయపదాలు : डाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.
ఉదాహరణ :
त्याने स्क्रू लावून कडी बसवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwఅర్థం : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
ఉదాహరణ :
हाराची फिरकी हरवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw