అర్థం : कुठल्याही वस्तूचा पाठचा भाग.
ఉదాహరణ :
मंदिराच्या पृष्ठभागी दोन अतिरेकी लपून बसले होते
పర్యాయపదాలు : पार्श्वभाग, मागची बाजू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एका पातळीतील जमीन.
ఉదాహరణ :
पृथ्वीच्या आत चाललेल्या घडामोडी पृथ्वीच्या सपाटीवर समजतात असे नाही
పర్యాయపదాలు : सपाटी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :