అర్థం : पूजेसाठी लागणारा किंवा आवश्यक असलेला जिन्नस.
ఉదాహరణ :
देवाच्या पूजेला पूजाद्रव्य कोणते आहे यापेक्षा भक्तिभाव किती हे मह्त्त्वाचे असते
పర్యాయపదాలు : पुजापत्री, पूजाद्रव्य, पूजापत्री, पूजेची सामग्री, पूजेचे साहित्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह सामग्री जिसका उपयोग पूजा में किया जाता है।
पंडित जी पूजन सामग्री एकत्रित कर रहे हैं।