అర్థం : तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
ఉదాహరణ :
सरोवरात कमळ फुलले होते.
పర్యాయపదాలు : अंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमलिनी, कमळ, कल्हार, कुमुद, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी, सरोरुह
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पानी में होने वाले एक पौधे का पुष्प जो बहुत ही सुन्दर होता है।
सरोवर में कई रंगों के कमल खिले हुए हैं।అర్థం : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
ఉదాహరణ :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
పర్యాయపదాలు : पोखरणी
అర్థం : सप्तद्वीपांपैकी एक.
ఉదాహరణ :
पुष्कराबद्दल कोणालाही माहिती नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पुराणों के अनुसार ब्रह्मांड के सात विशाल भागों में से एक।
पुष्कर महाद्वीप की जानकारी हममें से किसी को नहीं है।అర్థం : राजस्थानाच्या अजमीर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ.
ఉదాహరణ :
ब्रह्माची एकुलतीएक मूर्ती पुष्कर येथे आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत के राजस्थान राज्य का प्रसिद्ध तीर्थ स्थान जो अजमेर के पास है।
ब्रह्मा जी की एकमात्र मूर्ति पुष्कर में है।A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineఅర్థం : कृष्णाचा मुलगा.
ఉదాహరణ :
भागवत पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : भरताचा मुलगा.
ఉదాహరణ :
रामायणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : एक असुर.
ఉదాహరణ :
पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नल राजाचा भाऊ.
ఉదాహరణ :
पुष्कर हा नल राजाचा छोटा भाऊ होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being