అర్థం : पुढे गेलेला, प्रगती झालेला.
ఉదాహరణ :
केरळ हे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत राज्य आहे.
పర్యాయపదాలు : अग्रेसर, पुढारलेला, प्रगत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having the leading position or higher score in a contest.
He is ahead by a pawn.అర్థం : विचार पुढारलेले असून पुढे जाणारा.
ఉదాహరణ :
ज्योतिबा फुले वगैरे पुरोगामी मंडळींनी ह्याविषयावर लेखन केले.