అర్థం : एकदा बोललेले वाक्य किंवा शब्द फिरुन बोलणे.
ఉదాహరణ :
शास्त्रीय लेखनात पुनरुक्ती हा दोष मानला जातो
అర్థం : पुन्हा एका फिरून बोललेली तीच गोष्ट.
ఉదాహరణ :
शिक्षकांच्या पुनरुक्तीने माझ्या मनातील गोंधळ दूर झाला.
పర్యాయపదాలు : पुनरुच्चार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :