సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : डोळ्यातला काळा भाग.
ఉదాహరణ : बाहुली हा डोळ्याचा सर्वात नाजूक व महत्वपूर्ण भाग आहे
పర్యాయపదాలు : कनिनीका, बाहुली, बुबूळ, बुब्बूळ
అర్థం : दागिन्यात घालतात तो सोन्याचा वा चांदीचा वाटोळा, चपटा तुकडा.
ఉదాహరణ : ह्या माळेतील प्रत्येक पुतळी दहा ग्रॅम वजनाची आहे.
ఆప్ స్థాపించండి