అర్థం : पुढच्या दिशेला.
ఉదాహరణ :
शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
అర్థం : पुढे येणार्या काळात.
ఉదాహరణ :
भविष्यात तुझे काय होणार ते देवासच ठाऊक!
పర్యాయపదాలు : भविष्य काळात, भविष्यात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तूच्या पुढे.
ఉదాహరణ :
त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले.
పర్యాయపదాలు : समोर
అర్థం : अधिक प्रगतीशील किंवा लाभदायक स्थितीत.
ఉదాహరణ :
भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Leading or ahead in a competition.
The horse was three lengths ahead going into the home stretch.