అర్థం : धान्यादिकांचे दळून केलेले चूर्ण.
ఉదాహరణ :
ज्वारीच्या पिठाची भाकर फारच रुचकर लागते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Fine powdery foodstuff obtained by grinding and sifting the meal of a cereal grain.
flourఅర్థం : एखादे विशिष्ट पवित्र स्थान.
ఉదాహరణ :
मद्रासजवळील स्थित कांचीपुरम एक प्रसिद्ध पीठ आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :