అర్థం : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ఉదాహరణ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
పర్యాయపదాలు : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।అర్థం : हात, पाय इत्यादीने सतत मारणे.
ఉదాహరణ :
पोलिसाने चोराला चांगलेच कुटलले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हाथ, पैर आदि से लगातार मारना।
सिपाही चोर को खूब कूट रहा है।