అర్థం : एखाद्याबरोबर राहून किंवा मागे लागून त्रास देणे सोडून टाकणे.
ఉదాహరణ :
मोठ्या मुश्किलीने त्याने आमची पाठ सोडली.
పర్యాయపదాలు : पाठ सोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के साथ रहकर या पीछे लगकर तंग करना छोड़ देना।
उसने बड़ी मुश्किल से किसी तरह हमारा पिंड छोड़ा।