సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षण व संगोपन करणे.
ఉదాహరణ : आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.
పర్యాయపదాలు : बाळगणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पशु, पक्षी आदि को अपने पास रखकर खिलाना-पिलाना।
Raise.
అర్థం : एखाद्याची गोष्ट, आदेश इत्यादीनुसार काम करणे.
ఉదాహరణ : त्याने माझ्या आज्ञेचे पालन केले नाही.
పర్యాయపదాలు : पालन करणे, मानणे
किसी की बात, आदेश आदि के अनुसार काम करना।
Be obedient to.
ఆప్ స్థాపించండి