అర్థం : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
ఉదాహరణ :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
పర్యాయపదాలు : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।అర్థం : माळव्यातील एक नदी.
ఉదాహరణ :
पार्वती नदी ही चंबळची साहाय्यक नदी आहे.
పర్యాయపదాలు : पार्वती नदी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक जिची पूजा प्रथम कात्यायन ऋषिंनी केली होती.
ఉదాహరణ :
कात्यायनी हे दुर्गेचे एक तेजस्वी रूप आहे.
పర్యాయపదాలు : कात्यायनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नवदुर्गाओं में से एक जिनकी पूजा सर्वप्रथम कात्यायन ऋषि ने की थी।
कात्यायनी की पूजा नवरात्रि के छटवें दिन होती है।