అర్థం : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
ఉదాహరణ :
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
పర్యాయపదాలు : पक्ष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
ఉదాహరణ :
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
పర్యాయపదాలు : पक्ष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्यक्तियों का वह दल जो राजनीति से संबद्ध हो या राजनीतिक क्रिया-कलापों में भाग लेता हो।
भारत में राजनीतिक दल कुकुरमुत्तों की तरह उग आये हैं।An organization to gain political power.
In 1992 Perot tried to organize a third party at the national level.అర్థం : आनंदप्राप्तीसाठी एकत्रित झालेल्या लोकांचा समूह.
ఉదాహరణ :
जेवण आटोपल्यावर ती मेजवानीत पुन्हा सामील झाली.
పర్యాయపదాలు : मेजवानी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
పర్యాయపదాలు : पक्ष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :