అర్థం : आदल्यादिवशी पूर्ण दिवस उपवास करून दुसर्या दिवशी उपवासानंतर घेतलेले जेवण किंवा उपास सोडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
आज जन्माष्टमीच्या उपवासाचे पारणे आहे.
పర్యాయపదాలు : पारण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धार्मिक उपवास के दूसरे दिन का पहला भोजन तथा तत्विषयक कृत्य।
दादाजी एकादशी व्रत का पारण तुलसीदल से करते हैं।