అర్థం : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या योग्यतेची चाचणी घेणे.
ఉదాహరణ :
निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
పర్యాయపదాలు : अजमावणे, जोखणे, परीक्षा करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु, व्यक्ति आदि के गुण, दोष को जाँचना कि यह अमुक काम के योग्य है कि नहीं।
इस छोटे से कार्य के जरिए मैं उसको परख रहा हूँ कि वह मेरे काम का है या नहीं।To look at critically or searchingly, or in minute detail.
He scrutinized his likeness in the mirror.అర్థం : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
ఉదాహరణ :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
పర్యాయపదాలు : तपासणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
ఉదాహరణ :
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
పర్యాయపదాలు : जाचणे, परीक्षण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।