అర్థం : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
ఉదాహరణ :
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
పర్యాయపదాలు : कसोटी, चाचणी, परीक्षा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingఅర్థం : एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण.
ఉదాహరణ :
नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :