అర్థం : शिडीवर चढताना पाऊल ठेवण्यासाठी केलेला आधार.
ఉదాహరణ :
ह्या शिडीच्या दोन पायर्या मोडल्या आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आंब्याचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
त्याला पायरी फार आवडतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoఅర్థం : भारतात आढळणारे एका प्रकारचे झाड.
ఉదాహరణ :
माकडे पिंपरीवर बसून पिंपरें खात होती.
पिंपरीचे लाकूड इमारतीस उपयोगी असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any moraceous tree of the tropical genus Ficus. Produces a closed pear-shaped receptacle that becomes fleshy and edible when mature.
fig treeఅర్థం : पायरी आंब्याचे झाड.
ఉదాహరణ :
ह्यावर्षी पायरी चांगलाच बहरला आहे.
పర్యాయపదాలు : पायरी आंबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree