అర్థం : विड्याची पाने किंवा विडे विकणारी महिला.
ఉదాహరణ :
दुकानावर बसलेली पानवाली पटापट विडे तयार करत होती.
పర్యాయపదాలు : तांबोळीण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तांबोळी किंवा पानवाल्याची पत्नी.
ఉదాహరణ :
पानवाली पानवाल्याला कामात मदत करत आहे.
పర్యాయపదాలు : तांबोळीण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :