అర్థం : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
ఉదాహరణ :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
పర్యాయపదాలు : जहरी साप, विषारी सर्प, विषारी साप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।
नाग एक विषधर सर्प है।అర్థం : पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
ఉదాహరణ :
त्याने बदामाच्या पानाची उतारी केली.
అర్థం : पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक.
ఉదాహరణ :
मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पुस्तक या कापी आदि में लगी हुई वह वस्तु जिसके दोनों ओर कुछ लिखा होता है या लिखते हैं।
बच्चे ने इस पुस्तक का एक पन्ना फाड़ दिया।అర్థం : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
ఉదాహరణ :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
పర్యాయపదాలు : पात
అర్థం : सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा.
ఉదాహరణ :
मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा.
ఉదాహరణ :
नवीन पान बसवून घ्यावे लागेल
అర్థం : छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड.
ఉదాహరణ :
ह्या छपराचे पान बदलावे लागेल
అర్థం : समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे.
ఉదాహరణ :
गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली
అర్థం : चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे.
ఉదాహరణ :
या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे
అర్థం : गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
ఉదాహరణ :
गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नागवेलीचे पान.
ఉదాహరణ :
पूजेसाठी दहा पाने लागतील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना.
ఉదాహరణ :
बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklaceఅర్థం : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.
ఉదాహరణ :
समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
ఉదాహరణ :
जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateఅర్థం : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ఉదాహరణ :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :