సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लुगड्यासारखे स्त्रियांचे नेसण्याचे सुती वस्त्र.
ఉదాహరణ : घरात घालायला आजीने नवीन पातळ काढले.
అర్థం : दाट नाही असा.
ఉదాహరణ : आमटी पातळ झाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसमें जल का अंश अधिक हो।
అర్థం : पाण्यासारखे स्वरूप असलेला.
ఉదాహరణ : दूध हे एक द्रव पदार्थ आहे.
పర్యాయపదాలు : द्रव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पानी की तरह पतला।
Characteristic of a fluid. Capable of flowing and easily changing shape.
అర్థం : ज्याची जाडी कमी आहे असा.
ఉదాహరణ : कानाचा पडदा खूप पातळ असतो.
పర్యాయపదాలు : तलम
जिसकी मोटाई या व्यास कम हो।
Thin in thickness or diameter.
అర్థం : ज्याची वीण विरळ आहे असे(कापड).
ఉదాహరణ : सोहनने पडद्यासाठी झिरझिरत कापड आणले.
పర్యాయపదాలు : झिरझिरीत, विरळ, विरविरीत
बहुत पतला (कपड़ा)।
ఆప్ స్థాపించండి