అర్థం : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
ఉదాహరణ :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
పర్యాయపదాలు : पापणी, पापणीचे केस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अरुंद आणि लांब आकाराचे पान.
ఉదాహరణ :
कांद्याच्या पातीची भाजी करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
ఉదాహరణ :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
పర్యాయపదాలు : पान
అర్థం : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ఉదాహరణ :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :