అర్థం : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
ఉదాహరణ :
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?
పర్యాయపదాలు : आप, उदक, जल, जळ, नीर, पापा, सलिल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
जल ही जीवन का आधार है।అర్థం : हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता.
ఉదాహరణ :
लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले
అర్థం : एखाद्याच्या अंगातील धमक, तेज.
ఉదాహరణ :
तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे
हे पाणी काही वेगळेच आहे
అర్థం : डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव.
ఉదాహరణ :
त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाण्यासारखी पातळ वस्तू.
ఉదాహరణ :
आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :