అర్థం : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
ఉదాహరణ :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
పర్యాయపదాలు : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडी, बुडतुल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebeఅర్థం : पाण्यात बुडी मारून पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तू शोधून वर काढणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
पाणबुड्याने कित्येक बुडणाऱ्यांना वाचविले.
పర్యాయపదాలు : पाणबुड्या, पाणबुड्यी, पाणिबुड्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :