అర్థం : शेतीच्या कामासाठी शेतकर्यांनी गावापासून दूर अथवा शेताजवळ बांधलेल्या घरांची वस्ती.
ఉదాహరణ :
रात्री आम्ही पाड्यावर रहायला गेलो
అర్థం : समुद्रात आढळणारा एक मासा.
ఉదాహరణ :
पाड्याची लांबी तीन फुट इतकी असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :