అర్థం : एखाद्याचे बरोबर राहिणे किंवा त्याचे मागे लागल्यामुळे होणार्या त्रासापासून वाचणे.
ఉదాహరణ :
मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याच्यापासून पाठ सोडविली.
పర్యాయపదాలు : पाठ सोडविणे, सुटका करून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के साथ रहने या पीछे लगने के कारण तंग होने से बचना।
बमुश्किल हमने उससे पिंड छुड़ाया।