అర్థం : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.
ఉదాహరణ :
आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.
అర్థం : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.
ఉదాహరణ :
आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.
పర్యాయపదాలు : विधवा विवाह
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.
ఉదాహరణ :
शेतकरी पाट काढत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।
किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।A passage for water (or other fluids) to flow through.
The fields were crossed with irrigation channels.