సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : द्रव पदार्थ कमी प्रमाणात व हळू हळू बाहेर पडणे.
ఉదాహరణ : पावसाळ्यात खडकातून पाणी पाझरते
పర్యాయపదాలు : झरणे, झिरपणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
तरल पदार्थ का बह या रसकर अन्दर से बाहर निकलना।
Pass gradually or leak through or as if through small openings.
అర్థం : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.
ఉదాహరణ : व्रणातून पू वाहत होता.
పర్యాయపదాలు : गळणे, वाहणे, स्रवणे
किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।
Move along, of liquids.
ఆప్ స్థాపించండి