అర్థం : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
ఉదాహరణ :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
పర్యాయపదాలు : झूल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
ఉదాహరణ :
कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
పర్యాయపదాలు : पाखोवा