అర్థం : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
ఉదాహరణ :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
పర్యాయపదాలు : घूळ, वटवागूळ, वटवाघूळ, वागूळ, वाघूळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteranఅర్థం : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, सफेद गळा, भुंडी चौकोनी शेपटी, लांब-अरूंद पंख असलेला धुरकट काळ्या रंगाचा पक्षी.
ఉదాహరణ :
आभोळीचा आवाज कंपयुक्त किंचाळल्यासारखा येतो.
పర్యాయపదాలు : आभांतरी, आभोळी, कन्हई, गृह आभोळी, पंगुला, फूलवारूळ, वाघली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Small long-winged songbird noted for swift graceful flight and the regularity of its migrations.
swallow