అర్థం : ढगांतून पाणी पडणे.
ఉదాహరణ :
सकाळी अचानक पाऊस पडला
పర్యాయపదాలు : पाऊस येणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वर्षा का पानी गिरना।
आज सुबह से ही बारिश हो रही है।అర్థం : वरून किंवा चारी बाजूंनी मोठ्या प्रमाणात येणे किंवा पडणे.
ఉదాహరణ :
देवीच्या पालखीवर फुलांचा वर्षाव झाला.
పర్యాయపదాలు : वर्षाव होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऊपर या चारों ओर से अधिक मात्रा में आना या गिरना।
आकाशवाणी के साथ फूल बरसे।