అర్థం : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मेघापासून पडणार्या पाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.
పర్యాయపదాలు : वृष्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :