సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत अशी व्यक्ती.
ఉదాహరణ : सरकारने पंगूंना चाकाच्या खुर्च्या दिल्या.
పర్యాయపదాలు : पंगू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह व्यक्ति जिसके एक या दोनों पैर टूटे हुए या बेकार हों।
అర్థం : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा.
ఉదాహరణ : ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.
పర్యాయపదాలు : अपंग, पांगूळ, लंगडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जिसका एक पैर बेकाम हो या टूट गया हो।
Disabled in the feet or legs.
అర్థం : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
ఉదాహరణ : पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
जिसके एक या दोनों पैर टूटे हुए हों।
ఆప్ స్థాపించండి