అర్థం : विस्कळीत होऊन निरनिराळ्या दिशांनी पळू लागणे.
ఉదాహరణ :
पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडताच दंगेखोर पांगले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बिखरकर अलग-अलग दिशाओं में जाना या इधर-उधर होना।
हमले के बाद नक्सलवादी तितर-बितर हो गये।