అర్థం : पजादी धार्मिक विधी करताना अनामिकेमध्ये घालण्याची दर्भाची अंगठी.
ఉదాహరణ :
पूजा सुरू करताना गुरुजींनी रामला पवित्री घालायला दिली.
పర్యాయపదాలు : पवित्रक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कर्मकांड में अनामिका में पहनने का कुश का छल्ला।
पूजा के दौरान पंडितजी ने यजमान को अनामिका में पवित्री पहनने को कहा।