సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.
ఉదాహరణ : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.
పర్యాయపదాలు : पळवणे, पिटळणे, पिटाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।
అర్థం : पळवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
ఉదాహరణ : शेतकर्याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.
పర్యాయపదాలు : पळवणे
भगाने का काम दूसरे से कराना।
అర్థం : पळविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.
दौड़ाने का काम दूसरे से करवाना।
అర్థం : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.
ఉదాహరణ : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.
किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।
అర్థం : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.
ఉదాహరణ : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.
किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।
అర్థం : परस्त्रीस पळवून नेणे.
ఉదాహరణ : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.
ఆప్ స్థాపించండి