అర్థం : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.
ఉదాహరణ :
हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला
పర్యాయపదాలు : गिरी, डोंगर, पहाड, महीधर, महीध्र, शैल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भूमि का बहुत ऊँचा, ऊबड़-खाबड़ और प्रायः पथरीला प्राकृतिक भाग।
हिमालय पर्वत भारत के उत्तर में है।అర్థం : एक गंधर्व.
ఉదాహరణ :
पर्वतचे वर्णन महाभारतात आढळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
पर्वत हे ज्योतिर्मठात राहत होते.
పర్యాయపదాలు : पर्वत संन्यासी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :