అర్థం : काम साधण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग.
ఉదాహరణ :
घर सोडण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय नव्हता
పర్యాయపదాలు : उपाय, गत्यंतर, विकल्प
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
One of a number of things from which only one can be chosen.
What option did I have?.అర్థం : एखाद्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योजलेला त्याच अर्थाचा दुसरा शब्द.
ఉదాహరణ :
एका शब्दाला अनेक प्रतिशब्द असू शकतात
పర్యాయపదాలు : प्रतिशब्द
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक शब्द के विचार से उसके अर्थ का सूचक दूसरा शब्द।
एक शब्द के कई पर्यायवाची हो सकते हैं।Two words that can be interchanged in a context are said to be synonymous relative to that context.
equivalent word, synonym