అర్థం : अतिशय श्रम करणे.
ఉదాహరణ :
पैसे कमवण्यासाठी त्याने खूप परिश्रम केले.
పర్యాయపదాలు : कष्ट करणे, कष्टणे, मेहनत करणे, श्रम करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी काम में लगे रहना।
राजीव आगे बढ़ने के लिए दिन-रात परिश्रम करता है।