అర్థం : घरातील माणसांचा समूह.
ఉదాహరణ :
आमचे कुटुंब खूप मोठे आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
ఉదాహరణ :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एकाच पुरुषाचे वंशज.
ఉదాహరణ :
त्याच्या कुटुंबात एकी आहे.
పర్యాయపదాలు : कुटुंब
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :