అర్థం : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
పర్యాయపదాలు : परिक्रमण, परिक्रमा, प्रदक्षिणा, फेरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.అర్థం : विज्ञानात, एका वस्तूचे दुसर्या एखाद्या वस्तूला केंद्र मानून त्याच्या चारी दिशेने फिरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पृथ्वी सूर्याचे आणि चंद्र पृथ्वीचे परिभ्रमण करतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विज्ञान में, किसी एक वस्तु का किसी दूसरी वस्तु को केन्द्र मानकर उसके चारों ओर घूमने या चक्कर लगाने की क्रिया।
पृथ्वी सूर्य का और चंद्रमा पृथ्वी का परिभ्रमण करता है।A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.