అర్థం : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
ఉదాహరణ :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Completed to perfection.
fulfilledఅర్థం : त्रुटी, दोष ह्यांपासून मुक्त.
ఉదాహరణ :
ही एक परिपूर्ण रचना आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Being complete of its kind and without defect or blemish.
A perfect circle.