అర్థం : वाद, लढाई, खेळ इत्यादीत एखाद्याला वरचढ ठरणे.
ఉదాహరణ :
क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेस हरवले.
పర్యాయపదాలు : पराभव करणे, पराभूत करणे, हरवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रतियोगिता में विपक्षी को हराना या पीछे छोड़ना।
साइकिल दौड़ में महेश ने सूरज को पछाड़ दिया।