అర్థం : एकमेकांबरोबर.
ఉదాహరణ :
शेजारी राष्ट्रांनी आपसात मैत्रीचे संबंध ठेवायला हवेत.
పర్యాయపదాలు : आपसात, एकमेकांशी, परस्परात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
In a mutual or shared manner.
The agreement was mutually satisfactory.అర్థం : संबंधित व्यक्ती इत्यादींची दखल न घेता.
ఉదాహరణ :
ते परस्पर सिनेमाला गेले.
तू आम्हाला न विचारता परस्पर त्यांच्याकडून पैसे मागून आणलेस.
పర్యాయపదాలు : परभारे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Without anyone or anything intervening.
These two factors are directly related.అర్థం : एकमेकांत असलेला.
ఉదాహరణ :
त्यांचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत.
పర్యాయపదాలు : पारस्पारिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :