అర్థం : नवरा, भाऊ इत्यादी जवळचे आप्त सोडून इतर माणूस.
ఉదాహరణ :
जुन्याकाळी परपुरुषाशी बोलणे हे स्त्रियांकरता वर्ज्य होते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नात्याचा किंवा ओळख नसलेला एखादा माणूस.
ఉదాహరణ :
परपुरुषांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते.
పర్యాయపదాలు : परका पुरुष