అర్థం : एखाद्याकडून घेतलेली वस्तू त्याला पुन्हा देणे.
ఉదాహరణ :
मी त्याच्याकडून उसने घेतलेले पैसे त्याला परत केले
పర్యాయపదాలు : परत करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जेथून एखादी गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी परत देणे.
ఉదాహరణ :
शहरात जायला निघाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला अर्ध्या रस्त्यातून परतवले.
పర్యాయపదాలు : परत देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :