సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
ఉదాహరణ : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
పర్యాయపదాలు : तिर्हाइत, दुसरा, बाहेरचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
అర్థం : स्वतःशी संबंध नसलेली व्यक्ती.
ఉదాహరణ : परक्याबद्दल विचार करणारे लोक फार कमी आहेत.
वह जिसे हम अपना नहीं समझते।
Someone who is excluded from or is not a member of a group.
అర్థం : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
ఉదాహరణ : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
పర్యాయపదాలు : इतर, दुसरा, बाहेरचा
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
ఆప్ స్థాపించండి